Marathi Thoughts On Success - Good Thoughts in Marathi
____________
मराठीमध्ये सुविचारः (Marathi Thoughts)
आज आम्ही प्रेरणादायक सुविचार सर्वांना सोबत share करणार आहोत आजकाल सर्वांनाच अपयशामुळे निराश व्हावे लागले आहे तुमच्या निराशेवर मात करण्यासाठी आम्ही तुमच्या साठी चांगले सुविचार या वेबसाईट (मराठी विचार- Marathi Thoughts) दिले आहेत, हे वाचल्यानंतर तुम्हा सर्वांना पुन्हा प्रयत्न करण्यास प्रवृत्त करतील आणि यशासाठी तुम्ही सर्व प्रयत्न करावयास चालू कराल अशी अपेक्षा आहे,
सर्वांना Marathi Thoughts आवडले च तर नक्की तुमच्या मित्रांसोबत share करा.
आमच्या या (Facebook.com/thoughtsmarathi & Instagram.com/marathi.thoughts) - page ला सुद्धा जॉईन करा जेणेकरून तुम्ही आमचे रोजचे Marathi Thoughts तुमच्या मोबाईल वरती वाचू शकता.
____________________________________________________________________________
"स्वतःला चांगले बनवा म्हणजे जगामध्ये एक वाईट माणूस कमी होईल."
_________________________________________________________________________
स्वतःच्या आयुष्याची तुलना दुसऱ्याच्या आयुष्या सोबत करू नका कारण आपल्याला त्यांच्या आयुष्याचा प्रवास माहित नसतो
_______________________________________________________
तुमच्या भूत काळा मध्ये तुमच्या कडून खूप चुका झाल्या असतील, पण त्याच्यावर विचार करून तुम्ही तुमचा आज चा दिवस हि खराब करत आहेत
______________________________________________________________
जे लोक त्यांच्या वैयक्तिक आख्यायिकेचा पाठपुरावा करतात त्यांच्यासाठी आयुष्य खरोखर उदार आहे
________________________________________________________________
जर देव अस्प्रश्यता सहन करत असेल तर मी त्याला देव म्हणूच शकत नाही
________________________________________________________________________
आपल्या जीवनाचा आनंद आपल्या विचारांच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो
_____________________________________________________________________________
आपले मित्र किंवा पाहुणे, आजून कोणी असेल ते फक्त काम असले कीच तुम्हाला फोन करतात, तर याच वाईट न वाटून घेता उलट असा विचार करा की ज्या प्रमाणे अंधार झाला कि सर्वजण मेणबत्ती ची आठवण काढतात, त्याच प्रमाणे तुमची हि आठवण काढतात.
___________________________________________________________________________
0 टिप्पण्या