Robin Sharma Books In Marathi - Best Marathi books

Robin Sharma Books In Marathi - Best Marathi books

रॉबिन शर्मा हे नेतृत्व करणारे खूप चांगले वेक्ती आहेत, रॉबिन शर्मा हे लोकांचे नेतृत्व सोबत खूप चांगले इंडस्ट्रियल ट्रेनर हि आहेत, त्यासोबत हे खूप चांगल्या पैकी, लोकांना प्रेरित करूशकतात, बऱ्याच लोकांनी यांचे व्हिडीयो नक्की च पहिले असतील, मी सुद्धा पहिले आहेत, 

रॉबिन शर्मा खूप चांगल्या प्रकारे लोकांमध्ये त्यांच्या वयक्तिक जीवन मध्ये जगताना कश्या प्रकारे जगावे, रॉबिन शर्मा यांना खुप लोक FOLLOW करतात, 

मागच्या २० वर्ष्यामधे जा जगातील सर्वात म्होट्या म्होट्या कंपन्या, जसे नायके, जीई, मायक्रोसॉफ्ट, फेडेक्स, पीडब्ल्यूसी, एचपी आणि ओरेकल से नासा, येल यूनिवर्सिटी आणि वापीपीओ रॉबिन शर्मा यांचा कंपनी मध्ये, उपयोग करतात, कारण रॉबिन शर्मा हे नेतृत्वामध्ये खूप चांगले आहेत, तुम्हाला यांच्या बदल सविस्तर माहिती यांच्या वेबसाईट वरती मिळेल मी लिंक दिली आहे. About Robin Sharma

यांचे काही जगप्रसिद्ध पुस्तक खालील प्रमाणे आहेत,

Follow Us On Social Media: 

_______________________________________________________________

1. The 5 AM Club (Marathi)


The 5 AM Club (Marathi)

__________________________________________________________

2. Who Will Cry When You Die?

Who Will Cry When You Die?


____________________________________________

3. The Monk Who Sold His Ferrari 

The Monk Who Sold His Ferrari

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या