Marahti Suvichar Photo मराठी सुविचार फोटो

Marathi Suvichar Photo मराठी सुविचार फोटो -

निराश झाला असाल तर नक्कीच  हे सुविचार तुमचे मनोबल व्हाडवेल, स्वतःचा आत्म विश्वास व्हाडवण्यासाठी सुविचारा येवडा प्रभावी कोणता हि उपाय नाही ये,

Marathi Suvichar Photo Success Advice - There is a gift every day

" Life is precious, and bad things can happen at any moment once this idea comes to your mind, you don't stop and bring all your ideas to reality. If today is the last day of your life, you will be able to appreciate everything around you again. with this appreciation in mind, you will begin to plan things is advance work hard and act wisely. This is the ultimate motivation you can give yourself to reach the next level of success"


Marathwada Muktisangram Din Photo
Marathi Thoughts with meaning

1. The Mistake means "nature" acceptance means "culture" and improvement means "Progress"
2. There is a real test in understanding rather than understanding because it takes experience to understand, it takes enormity to understand.
3. Being quite is more aggressive then words.
4. Today i will take diagnosis one step further. Diagnosis will compete a takes, diagnosis will cross an obstacle, diagnosis will try. 
5. Always try your best and even if they do not appreciate you it is their fault and not yours.


Education Is the most powerful weapon which you can use to change the world


चाणक्य - नीती

प्रत्येकाच्या मैत्री माघे स्वार्थ असतो, 
अशी कोणती हि मैत्री नाही जी निस्वार्थी आहे, 
हेच कटू सत्य आहे 

मराठी सुविचार 

यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही,
आणि कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत. 


मराठी सुविचार 

पिंजऱ्यात बसून स्वप्न पाहता येऊ शकतात

 पण ते पूर्ण करण्यासाठी पिंजऱ्याच्या बाहेरच यावं लागत.मराठी सुविचार 

आपले डोळे आकाशतल्या ताऱ्यांकडे ठवावेत, आणि पाय हे जमीनिवरती असावेत.


Swami Vivekananda 

स्वतःच्या विकास करत रहा, लक्षात ठेवा गती आणि व्हाड हीच जीवंतपणाची लक्षणे आहेत.


मराठी सुविचार

If Opportunity Doesn't Knock, Build a door.


Marathi Suvichar


आत्मविश्वास गमवणे हा माणसाचा सर्वात मोठा पराभव आहे.


मराठी सुविचार 

दुसऱ्याच्या चुकांवर्ती चर्चा करण्या पेक्षा, 
एखाद्याच्या चांगल्या कामांचा किंवा चांगल्या गोष्टी च्या गप्पा करा. 

जर वाईट सवयी वेळेत बदल्या नाहीत तर टी सवयी आपला वेळ बदलतात. मराठी सुविचार 

ज्या वेकतीने कधीही चूक केली नाही
त्याने कधीही नवीन काहीही करण्याचा प्रयत्न केला नाही.  


मराठी विचार


जीवनात तेच व्यक्ति अपयशी होतात
 जे विचार खूप करतात पण कृती करत नाही
Post a Comment

0 Comments