Amazon Business Account Benefits In Marathi

 

Amazon Business Account Benefits In Marathi

____________________________________________________________

 नमस्कार, 

आज तुम्हा सर्वांना एक माहिती सांगावीशी वाटली, हि माहिती खूप जणांना माहित असू शकते. ज्यांना माहिती आहे त्यांनी कृपया माझ्या कडून एखादी माहिती राहिली असेल तर नकीच कंमेंट बॉक्स मध्ये सर्वांना सांगावी,

तुम्ही सर्वांनी Amazon या वेबसाईट वरती Shopping तर केलीच असेल, याच सोबत Amazon चे आजून काही Webpage आहेत ज्या पासून तुम्ही पैसे वाचवू पण शकताआणि पैसे कमाऊ शकता, आणि ते तुम्ही Amazon Business चे खाते Open करू शकता, पण याचे काही नियम आहेत. रजिस्टर करण्यासाठी चे. ते आपण जाणून घेऊ या. 


Amazon Business खाते उघडण्यासाठी चे काही नियम : 

१. तुमचा Business किंवा Shop असणे गरजेचे आहे. 

२. तुमच्या Business किंवा Shop चे GST No. किंवा Business Pan कार्ड असणे गरजेचे आहे. 

३. बाकी ची माहिती सोपी आहे, जसेकी तुमचे नाव, Mobile Number, Email Address, अश्या गोष्टी आहेत.

______________________________________________________________

यानंतर जाणून घेऊ या कि तुम्ही एखादी वस्तू कमी किंमतीत कशी घेऊ शकता. 

तुम्ही समजा तुमच्या Office साठी किंवा Shop साठी उदा: Laptop खरेदी केला, ३५००० मध्ये GST सोबत. तुम्ही याचे Input credit घेऊ शकता. म्हणजेच १८% GST Laptop च्या किंमती मधून कमी होणार. त्यामुळे च ३५००० चा Laptop हा ३०५०० मध्ये तुम्हाला पडेल पण ज्यावेळेस तुम्ही Laptop खरेदी करता त्यावेळेस तुम्हाला ३५००० लाच खरेदी करावा लागेल त्याच्या सोबत GST Bill मिळते, ते तुम्ही सांभाळून ठेवावे. जेणे करून तुम्ही Input Credit Claim करू शकता. 

या मध्ये आजून एक फायदा असाही आहे कि तुम्ही Bulk मध्ये वस्तू घेऊशकता, जेणेकरून तुम्हाला ती वस्तू कमी किंमती मध्ये मिळू शकते. ज्याला आपण होलसेल Rate म्हणतो. आणि तीच वस्तू तुम्ही Online किंवा तुमच्या Shop वरती विकू शकता.

आशा करतो कि तुम्हा सर्वांना माहिती समजली असेल धन्यवाद. 

कोणालाही काही प्रश्न असेल तर, Comment करून विचारू शकता. 

आणि माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांशी share करा आणि page ला follow करायला विसरू नका 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या