Aadhar Pan Link Status

Aadhar Pan link

दि. ३१/३/२०२१ Aadhar Card आणि Pan Card Link करण्याची शेवटची तारीख आहे. लिंक करण्यासाठी खाली दिलेली Process Follow करा.

१. पहिले या लिंक वरती क्लीक करा. Aadhar Pan Link२. तुमचा पॅन कार्ड नंबर टाका, त्याच्याच खाली आधार कार्ड नंबर टाका,
३. Captcha या नावाच्या बॉक्स मध्ये बॉक्सच्या वरती तुम्हाला काही नंबर दिसतील म्होट्या अक्षरा मध्ये ते जशास तसे तिथे टाका आणि खाली Link Aadhar चे बटण असेल त्याला क्लिक करा, 

४. तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक झाले का नाही हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.

Aadhar pan Card link Website work slow so keep Refresh link.

Thank You From 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या