About us

आमच्या बद्दल माहिती 


नमस्कार मित्रांनो आपल स्वागत आहे मराठी विचार म्हणजेच www.marathithoughts.com या वेबसाईट वरती हि वेबसाईट आपल्या सर्व मराठी भाषिक बांधव व भगिनींसाठी आहे. नकीच आपण या वेबसाइट वरतून तुम्हाला चांगले अशे मराठी भाषेमध्यें सुविचार किंवा आपण याला (thoughts) असेही मनू.

या  वेबसाईट वरती तुम्हाला भरपूर असे सुविचार किंवा (thoughts) हे या आधी हि वाचले असतील. तर आपण असे नका समजू कि या वेबसाईट वरती ते सुविचार चोरून किंवा कॉपी पेस्ट करून आणले असतील. हे सुविचार ज्यांनी कोणी लिहिले आहे ते क्रेडिट त्यांचं च असेल फक्त आपण त्यांना या वेबसाईट वरती ट्रान्सलेट करून आणि त्यांना एडिट करून सादर करत आहोत.

आणि या वेबसाईट वरती आपण आपलेही सुविचार (thoughts) तुमच्या समोर आणत आहोत.

तुम्हाला जरी काही अडचण असेल तर आमच्या मेल ID वरती संम्पर्क करू शकता.

धन्यवाद.
www.marathithoughts.com
Join us F/B @marathi.thoughts

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या